Next
पंकजा मुंडे यांच्या हस्ते खेळपट्टीचे लोकार्पण
प्रेस रिलीज
Monday, July 03, 2017 | 05:28 PM
15 0 0
Share this article:

परळी  (बीड) : येथील रेवली परिसरातील रणजी क्रिकेटपटू भूषण भीमा नावंदे यांनी ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंसाठी खेळपट्टी (पिच) तयार केली आहे, खेळपट्टीचे लोकार्पण एक जुलै रोजी पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. 

या वेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘भारताची आणि मुंबईची सलामीवीर स्मृती मंथाना सध्या महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये धुवांधार फलंदाजी करत आहे. मीदेखील नेहमी राजकारणाच्या खेळपट्टीवर बॅटिंग करत असतेच. आज  क्रिकेटच्या पीचवर बॅटिंग करण्याचा अनुभव वेगळा होता.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search