Next
‘सिग्नेचर मास्टरक्लास’मध्ये कंगना रनौटने उलगडला जीवनप्रवास
प्रेस रिलीज
Tuesday, January 15, 2019 | 01:17 PM
15 0 0
Share this article:

पुणे : दी सिग्नेचर मास्टरक्लास या सिग्नेचर पॅकेज्ड ड्र‍िंकिंग वॉटरतर्फे येथे कार्यक्रम प्रायोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बॉलिवूडची राष्‍ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कंगना रनौट हिने आपली यशोगाथा, आपले संघर्षपूर्ण जीवन आणि चित्रपटसृष्‍टीतील प्रवास चाहत्यांसमोर उलगडला.

सिग्नेचर मास्टरक्लास हा एक असा मंच आहे जो लोकांना आपल्या आवडीच्या मार्गाने कशा प्रकारे यश मिळवता येईल याची माहिती देतो. कंगना रनौट हिने आपल्या वैयक्तिक आयुष्यात परिस्थितीशी कसा संघर्ष केला आणि तो करता करता चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवल्यानंतर चित्रपटांची, पात्रांची निवड कशी केली, त्यातून स्टारडम प्राप्त करत यशोशिखरावर कशी पोहोचली याची ‘पॅशन टू पे चेक’ यशोगाथा तिने सांगितली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search