Next
शिपायांच्या हस्ते वृक्षारोपण
BOI
Thursday, June 08, 2017 | 03:30 PM
15 0 0
Share this article:

शिपायांच्या हस्ते वृक्षारोपणसोलापूर : येथील भारती विद्यापीठांतर्गत अभिजित कदम कॅम्पस ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेस येथे पाच जून रोजी जागतिक पर्यावरणदिन वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.

या वेळी इन्स्टिट्यूटमधील शिपायांच्या हस्ते विविध प्रकारची झाडे आवारात लावण्यात आली. अभिजित कदम इन्स्टिट्यूटचा कॅम्पस ग्रीन कॅम्पस म्हणून सोलापुरात ओळखला जातो. कॅम्पसमध्ये पाम, सायकस, जास्वंद, कण्हेर, सप्तपर्णी, फायकस, बॉटल पाम अशी विविध प्रकारची तीन हजारांहून अधिक झाडे लावण्यात आली आहेत. एवढेच नव्हे तर कॅम्पसबाहेरील डिव्हायडरमध्येही वृक्षारोपण करून बाहेरच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या सर्व परिसरातील झाडांची देखभाल गुलाबसिंग रजपूत करतात.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search