Next
बातमीमागची बातमी
BOI
Thursday, October 26 | 11:59 AM
15 0 0
Share this story

पत्रकारितेसारख्या क्षेत्रात वावरताना अनेक व्यक्ती आणि घटनांशी संपर्क येतो. त्यातून शोधपत्रकारिता करणारा हाडाचा पत्रकार असेल, तर येणारे अनुभव खासच असणार!

ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश प्रधान यांचे हे पुस्तक वाचताना असे खास अनुभव वाचायला मिळतात. कोणतीही विशेष बातमी मिळवण्यामागे पत्रकाराची चिकाटी, कौशल्य, दूरदृष्टी आणि कल्पकता पणाला लागते. प्रधान यांनी अशाच काही घटना पुस्तकात वर्णिल्या आहेत.

अतिरेक्यांच्या अटकेचे थरारनाट्य, धगधगत्या पंजाबमधील जिवंत अनुभव, बालमृत्यू, आदिवासींचे भीषण जळीतकांड अशा वेगवेगळ्या घटनांची बातमी कशी झाली, याचा अनुभव वृत्तांत ते सांगतात. याशिवाय काही ‘हटके’ अनुभवही वाचकांसमोर मांडतात.

प्रकाशक : रोहन प्रकाशन
पाने : २२०
किंमत : २०० रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link