Next
‘ओएनपी ट्यूलिप’ रुग्णालयात गरजूंसाठी ४०० रुपयांत डायलिसिसची सुविधा
BOI
Thursday, February 21, 2019 | 06:07 PM
15 0 0
Share this story

पुणे : सेनापती बापट रस्त्यावर गोखलेनगर येथे असलेल्या ‘ओएनपी ट्यूलिप’ (ऑयस्टर अँड पर्ल) रुग्णालयात गरजू रुग्णांसाठी केवळ ४०० रुपये इतक्या नाममात्र दरात डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

मूत्रपिंडाचे विकार असलेल्या अनेक रुग्णांना डायलिसिसची गरज भासते. गरीब रुग्ण डायलिसिसपासून वंचित राहू नयेत या उद्देशाने फिनोलेक्स केबल्स लिमिटेड आणि हार्मनी मेडिकल ट्रस्टच्या सहकार्याने ‘ओएनपी ट्यूलिप’ रुग्णालयामध्ये अत्यल्प दरात डायलिसिसची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

या सुविधेचे उद्घाटन नुकतेच फिनोलेक्स केबल्स लिमिटेडच्या वतीने विनी छाब्रिया आणि ‘ओएनपी’च्या संचालिका डॉ. अमिता फडणीस यांच्या हस्ते करण्यात आले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link