Next
पगारातून आयकरकपात मार्गदर्शिका (२०१८-२०१९)
BOI
Monday, May 21, 2018 | 10:39 AM
15 0 0
Share this article:

वर्षानुवर्ष नियमितपणे आयकर भरणाऱ्यांनासुद्धा आयकर कायद्याची संपूर्ण माहिती नसते. ही माहिती इंग्रजीत उपलब्ध असल्यामुळेसुद्धा ती नीट वाचली जात नाही; पण प्रत्येक करदात्याला हे माहित असणे आवश्यक असते. त्या दृष्टीने अरुण गोडबोले यांनी आर्थिक वर्ष २०१८-२०१९साठी हे पुस्तक लेखन केले आहे. या पुस्तकात लेखन केले आहे.

या पुस्तकात प्रारंभी संबंधित वर्षाचा अर्थसंकल्प, कायदा व बदल यांची चारच केली आहे. पगारातून आयकरकपातीची व्याप्ती, पगारातून विचारात घ्यावयाच्या वजावटी यांची माहिती दिली आहे. एवढेच नव्हे, तर आयकरकपात केव्हा, किती होते, भरणा केव्हा, कसा करावा, करकपातीचे प्रमाणपत्र कसे असते हे समजते. घरापासून मिळणारे उत्पन्न आणि त्यासंबंधी कराविषयी माहिती मिळते, रिटर्न भरणे, ई-फाइलिंग, आउटसोर्सिंगविषयीही मार्गदर्शन केले आहे.

प्रकाशक : कौशिक प्रकाशन
पाने : १७७
किंमत : १८० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search