Next
मॅन इटर्स अॅंड मेमरीज
BOI
Saturday, June 23, 2018 | 10:12 AM
15 0 0
Share this story

आजच्या काळात शिकारीला बंदी असली, तरी एक काळ असा होता, की त्या काळात मोठ-मोठ्या शिकारी करणे अभिमानास्पद मानले जात होते. त्या सुरस, रोमांचकारी कहाण्या रंगवून सांगितल्या जात. जे. ई. कॅरिंग्टन टर्नर यांनी अशाच काही सुरस शिकारकथा या पुस्तकात सांगितल्या आहेत. लालू दुर्वे यांनी त्यांचा अनुवाद केला आहे. टर्नर यांचा भारतीय प्राणीजगताशी जवळून संबंध आला होता.

‘कोयना खोऱ्यातील काळा नरभक्षक’ या कथेत त्यांनी काळ्या बिबट्याचे वर्णन केले आहे. ‘वनराज आणि वनवराह’ या कथेत पक्षी निरीक्षण आणि वन्यप्राणी निरीक्षकांना मार्गदर्शन होते. ‘अस्वलाच्या गोष्टी’ ही अस्वल आणि अस्वलाच्या पिल्लाची कथा आहे. ‘हत्तीच्या गोष्टी’ या कथेत हत्तीला पकडण्यासाठी पूर्वीचे राजे ‘खेडा’ हे तंत्र कसे वापरीत याचे वर्णन केले आहे.

प्रकाशक : नाविन्य प्रकाशन
पाने : १८४  
किंमत : २०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link