Next
‘आयएमईडी’मध्ये ‘मुंबईचा डबेवाला’ विषयावर व्याख्यान
प्रेस रिलीज
Thursday, July 04, 2019 | 03:47 PM
15 0 0
Share this article:


पुणे : भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंटमध्ये (आयएमईडी) ‘मुंबईचा जगप्रसिद्ध डबेवाला’ या विषयावरील व्यवस्थापनशास्त्र व्याख्यानास प्रतिसाद चांगला प्रतिसाद मिळाला. व्यवस्थापनशास्त्र व्याख्याते डॉ. पवन अगरवाल यांनी मुंबई डबेवाल्यांच्या अचूक सेवा आणि यशाचे रहस्य सांगितले.


‘आयएमईडी’चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी विद्यार्थ्यांना व्यवस्थापनशास्त्र शाखेतील कारकिर्दीच्या संधींची माहिती दिली. एमबीएच्या नव्या वर्षाच्या तुकडीचा स्वागत सोहळा (इंडक्शन प्रोग्राम) तीन जुलैला सकाळच्या सत्रात आयोजित करण्यात आला होता. ‘आयएमईडी’च्या पौड रस्ता येथील कॅम्पसमध्ये हा कार्यक्रम झाला. या वेळी व्यवस्थापनशास्त्राचे विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search