Next
‘ज्योतिष ज्ञान’ दिवाळी अंकाचे प्रकाशन
प्रेस रिलीज
Saturday, October 20 | 03:46 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘ज्योतिष ज्ञान’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन रविवारी २१ ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी सहा वाजता मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते होणार आहे.

ज्येष्ठ कवयित्री प्रतिभा शाहू-मोडक या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. ‘नववर्षाचे ग्रहमान, लोकसभा निवडणूक’ या विषयावर ‘ज्योतिष ज्ञान’चे संपादकसिद्धेश्वर मारटकर यांचे व्याख्यान होणार आहे.

प्रकाशनाविषयी :
दिवस :
रविवार, २१ ऑक्टोबर २०१८
वेळ : सायंकाळी सहा वाजता
स्थळ : उद्यान प्रसाद मंगल कार्यालय, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link