Next
आझम कॅम्पसमध्ये २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन
दोन हजार विद्यार्थी योग प्रात्यक्षिके सादर करणार
प्रेस रिलीज
Wednesday, June 19, 2019 | 04:24 PM
15 0 0
Share this article:

पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटी येथे शुक्रवार, २१ जून २०१९ रोजी सकाळी सात वाजता आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ‘एमसीई’ सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी दिली.

या निमित्ताने दोन हजारांहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी फंक्शन ग्राउंड (आझम कॅम्पस) येथे योग प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. त्या दृष्टीने त्यांचा सराव सुरू असल्याचे आझम स्पोर्ट्स अकादमीचे संचालक गुलझार शेख यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search