Next
सुखी माणसांचा देश भूतान
BOI
Monday, March 25, 2019 | 11:06 AM
15 0 0
Share this article:

आनंदी माणसांचा देश अशी भूतानची जगात ओळख आहे. त्याचे गमक भूतानच्या ‘सकल राष्ट्रीय समाधान’ (जीएनएच) नीतीमध्ये असल्याची माहिती देत प्रभाकर ढगे यांनी ‘सुखी माणसांचा देश भूतान’मधून या देशाचा परिचय करून दिला आहे.

भारतातील पश्चिम बंगालमधील जयगाव व भूतानमधील फुंशोलिंग ही गावे सख्खी शेजारी असली, तरी त्यामधील विरोधाभास चितारताना ते भूतानच्या अंतरंगात डोकावले आहे. बुद्धतत्त्वज्ञानावर आधारलेली अर्थव्यवस्था स्वीकारल्याने जनतेच्या समाधानाला प्राधान्य देणे हे तेथील राष्ट्रीय धोरण असून, बुद्धअर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये व भूतानी जनतेच्या संवादातून उलगडणारा देश यातून दाखविला आहे.

पुस्तक : सुखी माणसांचा देश भूतान
लेखक : प्रभाकर ढगे
प्रकाशक : लोकायत प्रकाशन
पाने : १२०
किंमत : १५० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search