Next
स्वातंत्र्यदिनी ‘लीला पूनावाला फाउंडेशन’तर्फे मिठाई वाटप
प्रेस रिलीज
Saturday, August 18, 2018 | 03:37 PM
15 0 0
Share this article:


पुणे : स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘लीला पूनावाला फाउंडेशन’च्या मुलींनी पुणे रेल्वेस्थानकातील गरीब मुलांना स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व सांगितले; तसेच त्यांना मिठाई आणि भेटवस्तू वाटल्या. त्यांनी या मुलांबरोबर देशभक्तीपर गीतांचे गायन केले. शहीद झालेल्या महापुरुषांच्या कथा सांगितल्या. या मुलींनी इथल्या गरजू लोकांनाही खाद्यपदार्थ दिले.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
jayesh About 281 Days ago
good work madam but your foundation are give or not give scholarship other place other city poor family girls
0
0

Select Language
Share Link
 
Search