Next
‘एमसीई’तर्फे पैगंबर जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणूक
प्रेस रिलीज
Monday, November 19 | 02:25 PM
15 0 0
Share this story

पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे  २१ नोव्हेंबर रोजी ईद-ए-मिलाद, पैगंबर जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. या अभिवादन मिरवणुकीचे हे १४ वे वर्ष आहे.

या मिरवणुकीत महमद पैगंबर यांच्या मानवतावादी, शिक्षण, पर्यावरणविषयक शिकवणुकीचे संदेश देणारे फलक हाती घेतले जाणार आहेत. यात पाच हजार विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक सहभागी होतील. आझम कॅंपस येथून  सकाळी ८.३० वाजता अभिवादन मिरवणुकीला संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते प्रारंभ होईल, असे संस्थेचे सचिव लतीफ मगदूम यांनी सांगितले.

मिरवणुकीविषयी :
दिवस :
२१ नोव्हेंबर २०१८
वेळ : सकाळी ८.३० वाजता
स्थळ : आझम कॅंपस, पुणे
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link