Next
‘सजिली’तर्फे फॅशन डिझायनिंग कोर्सला सुरुवात
BOI
Saturday, April 13, 2019 | 04:54 PM
15 0 0
Share this article:

सजिली क्लासेसमध्ये फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण घेताना महिला.रत्नागिरी : येथील सजिली क्लासेसतर्फे महाराष्ट्र शासनमान्य फॅशन डिझायनिंग कोर्सला सुरुवात झाली असून, या कोर्सला महिलांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

शहरातील जेलरोड येथे प्रशिक्षण दिले जात असून, यात ड्रेस, विविध प्रकारचे ब्लाऊज, कुर्ते, सलवार, बाह्यांचे प्रकार, गळ्यांचे प्रकार शिकवले जाणार आहेत. या कोर्ससाठी प्रवेश सुरू असून, अधिक माहितीसाठी सजिली क्लासेसमध्ये संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशिक्षण पूर्ण करणार्‍यांना महाराष्ट्र शासनाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search