Next
‘हार्ले रायडर्स’तर्फे महिला सुरक्षा जागरूकता मोहिम
BOI
Thursday, February 28, 2019 | 05:32 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘आत्मरक्षा म्हणजे फक्त लढणेच नव्हे, तर आत्मविश्वास बाळगणेसुद्धा आहे’ असा संदेश हार्ले रायडर्सनी पुणेकरांना दिला. यासीन डुंगे यांनी सुरू केलेल्या ‘महिलांची सुरक्षा फाउंडेशन’तर्फे देशभरातील महिलांना स्वत:चे संरक्षण करण्यास आत्मरक्षणाच्या तंत्राचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. 

यासाठी हार्ले डेव्हिडसन रायडर्स वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कार्यशाळा घेत आहेत. याचाच एक भाग म्हणून यासिन डुंगे यांच्यासह त्यांचे चार मित्र देवेंद्र सिंह, वरूण गांजावाला, रूखशना वकील आणि साहिल कथुरिया यांनी नुकतीच पुण्याला भेट दिली आणि उपस्थित महिलांसाठी स्वसंरक्षणाच्या कृतींचे प्रात्यक्षिक वर्ग घेतले.
                          
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link