Next
संपूर्ण फोटोशॉप CS-5
BOI
Monday, June 04, 2018 | 12:25 PM
15 0 0
Share this article:

कॉम्प्युटरच्या साहाय्याने फोटोसंबंधी अनेक गोष्टी करता येतात. त्यासाठी प्रोग्रॅम लागतो. फोटोशॉप हा फोटोसंबंधीचा एक महत्त्वाचा प्रोग्रॅम आहे. फोटोंचे स्कॅनिंग, एडिटिंग, कोलाज, वेगवेगळ्या प्रकारची फॅन्सी अक्षरे अशा कितीतरी गोष्टी फोटोशॉपच्या मदतीने करता येतात. नरेंद्र आठवले आणि सुजाता आठवले यांनी या पुस्तकात या प्रोग्रॅमविषयी साद्यंत माहिती दिली आहे. फोटोशॉपमध्ये कॅमेरामधून काढलेल्या फोटोंमध्ये येणारे प्रॉब्लेमही सोडवता येतात.

व्हिडिओ फाइलमध्ये कलर, लाईटनिंग, आर्टिस्टीक इफेक्ट अॅड करता येतात. फोटोशॉपच्या नव्या व्हर्जनमधील सर्व गोष्टी या पुस्तकातून शिकता येतात. सुरुवातीच्या प्रकरणांमधून वेगवेगळ्या प्रकारची टूल शिकवली आहेत. नंतर कलर थेअरी, रेझोल्युशन आणि इमेज साइज, फिल्टर, मोडाच वापर आणि ड्युटोन, करेक्शन, अॅनिमेशन अशा टप्यांमधून विस्तृत माहिती मिळते. पुस्तकासह मोफत सीडीही देण्यात आली आहे.

प्रकाशक : वेदिका एन्टरप्रायजेस
पाने : ३२८
किंमत : २५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search