Next
निराधार चिमुकल्यांसोबत सरत्या वर्षाला निरोप
अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टचा उपक्रम
BOI
Saturday, December 29, 2018 | 05:18 PM
15 0 0
Share this story

पुणे : अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी दर वर्षीप्रमाणे निराधार चिमुकल्यांसोबत स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (३० डिसेंबर) सकाळी ११ वाजता शुक्रवार पेठेतील एकलव्य संस्थेमध्ये हा कार्यक्रम होईल. 

एकलव्य फाउंडेशनमधील चिमुकल्यांसोबत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी ज्येष्ठ चित्रकार शि. द. फडणीस, सरस्वती मंदिर संस्थेचे अध्यक्ष व्ही. व्ही. आंबेकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून चिमुकल्यांशी संवाद साधणार आहेत. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link