Next
महिला दिनी ‘आयएमईडी’तर्फे आदर्श महिलांचा सत्कार
प्रेस रिलीज
Friday, March 08, 2019 | 05:05 PM
15 0 0
Share this article:

प्रा. वासंती जोशीपुणे : जागतिक महिला दिनानिमित्त कन्याकुमारी-लेह सायकल मोहीम यशस्वी करणाऱ्या सायकलपटू प्रा. वासंती जोशी तसेच डॉ. सोनिया यादवाडकर, सुरभी शिंदे या आदर्श महिलांचा सत्कार भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंटमध्ये (आयएमईडी) करण्यात आला.

आठ मार्च २०१९ रोजी आयोजित या कार्यक्रमात ‘आयएमईडी’चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांच्या हस्ते सत्कार करून महिलांना गौरविण्यात आले या यशस्वी महिलांनी विद्यार्थी, प्राध्यापकांसमोर आपले अनुभव कथन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search