Next
माझी जीवनगाथा
BOI
Saturday, January 06 | 12:27 PM
15 0 0
Share this story

संपादक, चित्रकार, छायाचित्रकार, समाजसुधारक, वक्ते, नेते, पटकथा-संवादलेखक अशा विविध भूमिकांमधून महाराष्ट्रात विख्यात झालेले प्रबोधनकार ठाकरे यांचे हे आत्मचरित्र आहे. धनंजय कीर यांची साक्षेपी प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. एकूण २१ भागांच्या या आत्मचरित्राची सुरुवात ठाकरे घराण्याच्या माहितीपासून होते. इतिहास आणि भूगोलाचे संदर्भ देत हे चरित्र पुढे सरकते. वेगवेगळे प्रसंग, माणसे, किस्से यांची पखरण असलेले हे रसाळ लेखन आहे.

प्रबोधनकारांना असलेली नाटक-चित्रपटांची आवड, शिक्षण, कुटुंबीय यांच्याबरोबरच त्या काळचे सामाजिक जीवनही समोर येते. शाहू महाराजांची भेट, भाऊराव पाटलांचे स्नेहबंध, भाषणे अशा कितीतरी गोष्टी वाचायला मिळतात.

प्रकाशक : नवता बुक वर्ल्ड
पाने : ५११
किंमत : ४०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link