Next
पुणे विद्यार्थी गृहातर्फे ‘मुद्रण तंत्रज्ञान’ प्रदर्शन
प्रेस रिलीज
Monday, April 30 | 05:21 PM
15 0 0
Share this story

‘प्रिंटींग मशिनरी आणि तंत्रज्ञान विकास’ प्रदर्शनाचे उदघाटन महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुभाष जिर्गे, कुलसचिव सुनील रेडेकर, ग्लोबल मिडीया कम्युनिकेशनचे चंद्रप्रका

पुणे : पुणे विद्यार्थी गृह आणि ग्लोबल मिडीया कम्युनिकेशन यांच्या वतीने ‘प्रिंटींग मशिनरी आणि तंत्रज्ञान विकास’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.  या वेळी  पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुभाष जिर्गे, कुलसचिव सुनील रेडेकर, ग्लोबल मिडीया कम्युनिकेशनचे चंद्रप्रकाश यादव  उपस्थित होते. 

गणेश कला क्रीडा मंच येथे २७ ते २९ एप्रिल दरम्यान आयोजित या तीन दिवसीय प्रदर्शनाला मुद्रण क्षेत्रातील व्यावसायिकांसह सामान्य पुणेकारांनी मोठ्या संख्येने भेट दिली आणि मुद्रणातील विकसित तंत्रज्ञान पाहिले.

डिजिटल प्रिंटीग मशिन, अॅरलाईड मशीन्स आणि छपाईसाठी वापरता येणारे विविध प्रकारचे कागद आणि प्रिंटींग मटेरियल आदी गोष्टी या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. प्रदर्शनामध्ये ४१ विविध संस्थांनी भाग घेतला होता. पुणे विद्यार्थी गृहाच्या वतीने शॉर्ट टर्म ते पीएचडीपर्यंतच्या मुद्रणातील शिक्षणाच्या संधींबाबतही येथे माहिती देण्यात आली. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link