Next
शाहू जयंतीनिमित्त श्री शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये व्याख्यान
BOI
Friday, June 28, 2019 | 02:51 PM
15 0 0
Share this article:

पुणे : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील श्री शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये वीर शिवराज मित्रमंडळाच्यावतीने अनिकेत यादव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 

या वेळी मंडळाच्या वतीने श्री शिवाजी मराठा हायस्कूल आणि जिजामाता मुलींचे हायस्कूलला राजर्षी शाहू महाराज गौरव ग्रंथ भेट देण्यात आला. या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष किरण सोनीवाल, शाळेच्या मुख्याध्यापिका उमा कांबळे यांच्यासह शाळेतील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

शाळेला ग्रंथ प्रदान करताना किरण सोनीवाल
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
अभिषेक शिवाजीराव मारणे. About 110 Days ago
अप्रतिम , किरण दादा !
0
0

Select Language
Share Link
 
Search