Next
केतकी माटेगावकरच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम
BOI
Saturday, February 16, 2019 | 03:11 PM
15 0 0
Share this article:

केतकी माटेगावकरपुणे : ‘गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या चाहत्यांच्या ‘केतकी फक्त तुझ्यासाठी’ या गटातर्फे गुरुवारी, २१ फेब्रुवारी २०१९ रोजी कोरेगाव पार्क येथील मुलांच्या अंधशाळेत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार असून, या वेळी केतकी माटेगावकर उपस्थित राहणार आहे,’ अशी माहिती आयोजक कमलेश बंडेलू यांनी दिली. 


कार्यक्रमाविषयी :
केतकी माटेगावकर वाढदिवस 
स्थळ : मुलांची अंधशाळा, कोरेगाव पार्क 
दिवस व वेळ : रविवार, २१ फेब्रुवारी, संध्याकाळी सहा वाजता.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search