Next
संपूर्ण कोरल ड्रॉ
BOI
Tuesday, June 19, 2018 | 09:57 AM
15 0 0
Share this article:

काँप्युटरवरील कोरल ड्रॉ या प्रोग्रॅमचा साह्याने कोणत्याही प्रकारचे डिझाइन अथवा ड्रॉइंग करता येते. त्यामुळे हा प्रोग्रॅम प्रामुख्याने मुद्रक, चित्रकार, कलाकार वेबडिझायनर यांच्यासाठी उपयुक्त आहे. या पुस्तकात नरेंद्र आठवले आणि सुजाता आठवले यांनी कोरल ड्रॉ या विषयीची इत्यंभूत माहिती दिली आहे. प्राथमिक माहिती दिल्यावर दुसरे प्रकरण पेज ले आउट कसा करावा, या विषयावर आधारलेले आहे.

कलर आणि ग्रीड यांचा वापर या प्रोग्रॅममध्ये महत्त्वाचा ठरतो. प्रारंभी बेसिक टूल्सची माहिती करून घेऊन त्याचा सराव करावा लागतो. लाइन टूल, टेक्स्ट टूल, शॉपिंग टूल्स यांचा उपयोग कसा करावा याची माहितीही मिळते. रंग हा प्रोग्रॅमचा आत्मा आहेत. या दृष्टीने त्याच्या विविध बाजू समजतात. मग येतात ते इफेक्टस, डिजिटल इमेज, बीटमॅप इफेक्टस आणि अखेरीस प्रिंटिंग.

प्रकाशक : वेदिका एंटरप्रायजेस
पाने : २०७
किंमत : २५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search