Next
‘जय महाराष्ट्र’मध्ये अभिमन्यू काळे यांची मुलाखत
प्रेस रिलीज
Friday, April 05, 2019 | 03:46 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘चला पर्यटनाला’ या विषयावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीचा दुसरा भाग दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाच एप्रिल २०१९ रोजी रात्री नऊ वाजता प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.        

देश-विदेशातील पर्यटकांची महाराष्ट्रातील आकर्षणाची केंद्र, राज्यातील खाद्य संस्कृती, कोकण पर्यटन, वन्यजीव, गडकिल्ले, धार्मिक पर्यटन, युनेस्कोने जाहीर केलेली जागतिक वारसा स्थळे, लेणी, पर्यटनासाठी महत्त्वाची ठिकाणे, राज्यातील पर्यटनाला वाव आदींविषयी सविस्तर माहिती काळे यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search