Next
‘काचखड्यांची नक्षी’ या ललितसंग्रहाचे प्रकाशन
BOI
Monday, April 22, 2019 | 05:07 PM
15 0 0
Share this article:

पुणे :  करम प्रतिष्ठान प्रस्तुत ‘प्राजक्तवेणा’ या कार्यक्रमात प्राजक्ता पटवर्धन लिखित ‘काचखड्यांची नक्षी’ या ललितसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ कथालेखक भारत सासणे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी भूषण कटककर, सुप्रिया जाधव, म. भा. चव्हाण, वर्षा कुलकर्णी व प्राजक्ता पटवर्धन यांची विशेष उपस्थिती असेल. 

कार्यक्रमात शिक्षकी पेशा सांभाळून सातत्याने साहित्यनिर्मितीही करणाऱ्या पंधरा नागरिकांचे सत्कार केले जातील. त्यानंतर निमंत्रित कवींचे ‘प्राजक्तवेणा’ हे कवीसंमेलन असेल. सूत्रसंचालन अर्चना सप्तर्षी व वर्षा कुलकर्णी करतील. 

कार्यक्रमाविषयी :
स्थळ : महाराष्ट्र साहित्य परिषद
दिवस व वेळ : रविवार, २८ एप्रिल, सायंकाळी साडे पाच ते आठ
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search