Next
पुण्यात जैन युवक-युवती परिचय संमेलन
प्रेस रिलीज
Wednesday, April 17, 2019 | 04:22 PM
15 0 0
Share this article:

पुणे : भारतीय जैन संघटनेच्या येथील विभागातर्फे उच्च शिक्षित जैन युवक-युवती परिचय संमेलन २८ एप्रिल २०१९ रोजी सँलिसबरी पार्कमधील महावीर प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आले आहे.

या परिचय संमेलनात जैन समाजातील सर्व पंथातील उच्च शिक्षित युवक-युवतींना सहभागी होता येणार आहे. संमेलनात सहभागी होण्यासाठी २२ एप्रिलपर्यंत वेबसाइटवर ऑनलाइन नावनोंदणी करता येणार आहे.

नावनोंदणी वेबसाइट : www.bjspuneregion.com
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक : ९८२३९ ७७४७२, ९३२०० ६६९९१.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 69 Days ago
At least , they have a choice . Best wishes the participants , And congratulations to the organisers for moving with the times
0
0

Select Language
Share Link
 
Search