Next
श्री गुरुलीलामृत
BOI
Wednesday, July 25 | 09:55 AM
15 0 0
Share this story

श्री अक्कलकोट महाराज यांची महती व माहिती सर्वदूर पोचलेली आहे. अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांची कायम रीघ असते. भक्तांच्या पाठीशी कायम उभे असलेल्या स्वामी सामर्थ्यांच्या लीला कै. गोपाळराव विद्वांस यांनी ‘श्री गुरुलीलामृत (कथासारासह)’ या एकवीस अध्यायी पोठीतून कथन केल्या आहेत.

अक्कलकोटच्या स्वामी समर्थ संप्रदायाची धुरा वाहून नेणारे व श्री स्वामी समर्थांचे अनुग्रहित श्री आनंदभारती महाराज यांच्या जीवनचरित्राचा संक्षिप्त परिचय प्रथम करून दिला आहे. त्यानंतर अवतात परंपरा, दत्तावतार वर्णन, श्रीपाद वल्लभावतार, अंबिका पूर्वजन्म वर्णन, श्री नृसिंहसरस्वती अवतार, श्री नृसिंहसरस्वती भ्रमण, अक्कलकोट आगमन व बसाप्पा तेली असे २१ अध्याय या पोथीत आहेत.

प्रकाशक : अनमोल प्रकाशन
पाने : ३४०
किंमत : १६० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link