Next
चेहऱ्यावरील डागांसाठी ‘गार्नियर लाइट कम्प्लीट’
प्रेस रिलीज
Thursday, June 21, 2018 | 04:44 PM
15 0 0
Share this story

मुंबई : काहीजणांच्या चेहर्‍यावर काळे, तर काहींच्या चेहर्‍यावर मुरूमाचे डाग येतात. जे लोक उन्हात खूप वेळ घालवतात त्यांना यूव्ही किरणांमुळे चेहऱ्यावर डाग येतात. अशांसाठी ‘गार्नियर स्किन नॅचरल्स’ने गार्नियर लाइट कम्प्लीट यूव्ही हे बाजारात क्रीम आणले आहे.

गार्नियर लाइट कम्प्लीट जपानमधील लोकप्रिय युझू लेमनने समृद्ध आहे. या नव्या सुपरफूडने जगभरात लोकप्रियता मिळवली आहे. नियमित लिंबाच्या तुलनेत युझू लेमनमध्ये जास्त व्हिटॅमिन सी असल्याने याला किंग ऑफ लेमन या नावानेही ओळखले जाते. जास्त व्हिटॅमिन सीमुळे तो त्वचेच्या काळजीतील एक महत्त्वाचा घटक ठरतो. अधिक उजळपणा, एक्सफॉलिएटिंग आणि अँटी ऑक्सिडंट घटकांसाठी तो ओळखला जातो. या क्रीममध्ये तिप्पट जास्त व्हिटॅमिन सी सिरम आहे. त्यामुळे हा सिरम इन  क्रीम फॉर्म्युला वेगाने शोषला जाऊन त्वचेत खोलवर जातो.

हे शक्तिशाली घटक, विज्ञान आणि निसर्गाचे उत्तम मिश्रण असून, डार्क स्पॉट्स, पिंपल स्पॉट आणि यूव्ही स्पॉट या तीन प्रकारच्या डागांवर या सिरम क्रीमचा खूप फायदा होतो. त्यामुळे चेहरा अवघ्या एका आठवड्यात उजळ होतो आणि त्वचा अधिक उजळ, चमकदार होते. या क्रीममध्ये यूव्हीए/ यूव्हीबी फिल्टर्सही आहेत आणि त्यामुळे हे त्रासदायक डाग पुन्हा येणार नाहीत याची काळजी घेतली जाते.

गार्नियर लाइट कम्प्लीट दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असून, २३ ग्रॅमची किंमत फक्त ६९ रुपये, तर ४५ ग्रॅमची किंमत फक्त १२९ रुपये आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link