Next
‘बाहुबली’ येतोय वेबसीरिजमध्ये
अभिनेता अतुल कुलकर्णी दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
BOI
Friday, July 05, 2019 | 05:14 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : दिग्दर्शक राजामौली यांचा ‘बाहुबली’ हा चित्रपट दक्षिणेत जसा गाजला, तसाच बॉलिवूडमध्येही या चित्रपटाने धुमाकूळ घातला. चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर आता ‘बाहुबली’ची वेबसीरिज येत आहे. विशेष बाब म्हणजे मराठी अभिनेता अतुल कुलकर्णी या वेबसीरिजमध्ये असेल.

अतुल कुलकर्णी‘बाहुबली’च्या वेबसीरिजबद्दल अद्याप अधिक माहिती मिळाली नसली, तरी अतुल कुलकर्णी या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगितले जात आहे. या सीरिजमधील मुख्य तसेच इतर भूमिकांबाबत अजून काही स्पष्ट केलेले नाही. लवकरच यामधील पात्रे आणि ते साकारणाऱ्या कलाकारांची नावे सांगण्यात येणार आहेत.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search