Next
राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंती
प्रेस रिलीज
Thursday, January 03, 2019 | 05:12 PM
15 0 0
Share this article:



मुंबई : पहिल्या आद्यशिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जंयती राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयामध्ये तीन जानेवारी २०१९ रोजी साजरी करण्यात आली.

स्त्रियांना शिक्षणाची कवाडे उघडणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला प्रदेश कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर या ज्ञानमाऊलीला पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. या वेळी पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माध्यम समन्वयक सुरज चव्हाण आदींसह कार्यालयीन कर्मचारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search