Next
राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी संजय खोडके
प्रेस रिलीज
Saturday, September 15 | 10:38 AM
15 0 0
Share this story

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी संजय खोडके प्रदेश उपाध्यक्षपदी, तर बळीराम साठे यांची सोलापूर ग्रामीण कार्याध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे नुकतेच जाहीर केले.

‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातंर्गत निवडणुका पार पडल्या असून, प्रदेश कार्यकारिणीतील आणखी दोन पदे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये संजय खोडके यांची उपाध्यक्षपदी (सिद्धी माध्यम समन्वयक व राजकीय विश्लेषण), तर सोलापूर ग्रामीण कार्याध्यक्षपदी बळीराम साठे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे,’ अशी माहिती प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link