Next
पुण्यात आयोजित आरोग्य शिबिराला वारकऱ्यांचा प्रतिसाद
इनामदार मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचा पुढाकार
प्रेस रिलीज
Thursday, June 27, 2019 | 01:29 PM
15 0 0
Share this article:


पुणे : इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे वारकऱ्यांसाठी आयोजित विनामूल्य आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराला वारकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हे शिबिर गुरुवार पेठेतील अहुरा हाइट (शीतळादेवी चौक) येथे नवयुग मंडळाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. शेकडो वारकऱ्यांनी शिबिराचा लाभ घेतला. 


वारकरी सेवेसाठी इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. परवेझ इनामदार, डॉ. गणेश ननावरे, सुनील दाते, डॉ. श्रीकांत कदम, डॉ. श्रीकांत पवार, डॉ. दीक्षा तिवारी, डॉ. ज्योती उपस्थित होते. या उपक्रमाचे हे नववे वर्ष होते. २० डॉक्टर्स आणि परिचारिका या शिबिरात सहभागी झाल्या.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search