Next
‘एकलव्य’मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
BOI
Wednesday, September 05 | 12:11 PM
15 0 0
Share this story



हिमायतनगर : शहरातील एकलव्य स्टडी सर्कलमधील विद्यार्थांनी पुणे येथील नॅशनल स्कॉलर सर्च अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल ४० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

एकलव्य स्टडी सर्कलचे संचालक एन. टी. सर, श्री. माने, श्री. सुलतान, श्रीमती वनिता, प्रमुख पाहुणे श्री. करंडे, नगरसेवक सदाशिव सातव, नगरसेवक विनायक मेंडके, प्रा. डी. के. कदम, प्रा. बी. चदापुरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदक, चषक आणि आणि प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले.

या वेळी श्री. वानखेडे, श्री. गांगुलवार, श्री. मुंडे, श्री. ताडकुले, साहेबराव आष्टकर, श्री. आंबडकर यांसह पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link