Next
एमआयटी अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनीअरिंगतर्फे ‘फेसटॉक’
प्रेस रिलीज
Friday, December 21 | 12:13 PM
15 0 0
Share this story

पुणे : आळंदी येथील एमआयटी अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनीअरिंगतर्फे उद्योगातील नवीन तंत्रज्ञान आणि प्रगतीचा आढावा घेणार्‍या ‘फेसटॉक’ या वार्षिक परिषदेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस चाललेली ही परिषद कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयू येथे झाली. ४.० ही याची याची संकल्पना इंडस्ट्री होती.

या परिषदेमध्ये डिझाइन फॅक्टरी, उच्च शिक्षणामध्ये ई-लर्निंग, इंडस्ट्री ४.०साठी परिसंस्था, नवीन तंत्रज्ञानामुळे उत्पादनामध्ये होणारे बदल, लो कॉस्ट ऑटोमेशन, रोबोटिक्स, इंडस्ट्री ४.०मध्ये पर्यावरणीय घटक, बिग डाटा, कुशल मनुष्यबळाची गरज अशा अनेक विषयांवर विविध तज्ञांद्वारे बीजभाषणांसह मार्गदर्शन करण्यात आले. हा पूर्ण कार्यक्रम एमआयटी अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनीअरिंगचे प्राचार्य डॉ. योगेश भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link