Next
मोदी सरकार २.० - मंत्रिमंडळ
BOI
Thursday, May 30, 2019 | 08:08 PM
15 0 0
Share this article:नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी राष्ट्रपतिभवनात ३० मे २०१९ रोजी सायंकाळी सात वाजता झालेल्या शानदार सोहळ्यात झाला. त्या वेळी ५८ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात सर्वाधिक नऊ मंत्री उत्तर प्रदेशचे असून, आठ मंत्री महाराष्ट्रातील आहेत. लोकसभेतील ४५, तर राज्यसभेतील १३ खासदारांनी या वेळी शपथ घेतली. भाजपकडे ५४ मंत्रिपदे असून, घटक पक्षांना प्रत्येकी एक मंत्रिपद देण्यात आले.

नरेंद्र मोदी (पंतप्रधान)
कॅबिनेट मंत्री
राजनाथसिंह, अमित शहा, नितीन गडकरी, डी. व्ही. सदानंद गौडा, निर्मला सीतारामन, रामविलास पासवान, नरेंद्रसिंह तोमर, रविशंकर प्रसाद, हरसिम्रतकौर बादल, थावरचंद गेहलोत, डॉ. एस. जयशंकर, रमेश पोखरियाल निशंक, अर्जुन मुंडा, स्मृती इराणी, डॉ. हर्ष वर्धन, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, मुख्तार अब्बास नक्वी, प्रल्हाद जोशी, महेंद्रनाथ पांडे, अरविंद सावंत, गजेंद्रसिंह शेखावत, गिरिराजसिंह

राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार :
संतोषकुमार गंगवार, राव इंद्रजितसिंह, श्रीपाद येसो नाईक, डॉ. जितेंद्रसिंह, किरण रिजिजू, प्रल्हादसिंह पटेल, राजकुमारसिंह, हरदीपसिंग पुरी, मनसुख मांडवीय,

राज्यमंत्री : 
फग्गनसिंह कुलस्ते, अश्विनीकुमार चौबे, रावसाहेब दानवे, रामदास आठवले, (निवृत्त) जनरल व्ही. के. सिंह, किशनपाल गुज्जर, जी. किशन रेड्डी, पुरुषोत्तम रूपाला, साध्वी निरंजन ज्योती, बाबुल सुप्रियो, संजीवकुमार बाल्यां, संजय धोत्रे, अनुरागसिंह ठाकूर, अंगडी सुरेश चन्नबसप्पा, नित्यानंद राय, व्ही. मुरलीधरन, रेणुकासिंह सारुता, सोम प्रकाश, रामेश्वर तेली, प्रतापचंद्र सारंगी, कैलाश चौधरी, देवश्री चौधरी, अर्जुनराम मेघवाल, रतनलाल कटारिया

(सविस्तर खातेवाटप वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

हेही जरूर वाचा : 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Siddharth Marathe About 84 Days ago
Bytes Of India is a Good initiative.We always get positive news from Bytes of India.Wish you all the best!☺️
1
0

Select Language
Share Link
 
Search