Next
डॉ. सुभानअली एकाब यांना पीएचडी जाहीर
BOI
Wednesday, June 12, 2019 | 03:25 PM
15 0 0
Share this article:

पुणे : डॉ. सुभानअली एकाब यांना नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची पीएचडी जाहीर झाली आहे. त्यांनी आयुर्वेद व युनानी विद्याशाखेच्या अंतर्गत कायचिकित्सा विषयामध्ये 'स्टडी ऑफ इफेक्ट ऑफ यवक्षार अँड कुलत्थ कषाय इन रीनल  कॅलक्युलस' या विषयवार शोधप्रबंध सादर केला. अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश डुंबरे यांनी त्यांना मार्गदर्शन केले आहे. एकाब हे सध्या पुण्यातील अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक आहेत. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search