Next
परभणी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
BOI
Friday, September 13, 2019 | 06:15 PM
15 0 0
Share this article:



मुंबई :
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांच्या उपस्थितीत परभणीच्या पूर्णा तालुक्यातील ताडकळस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बालाजी चंद्रकांत रुद्रवाड आणि ग्रामपंचायत सदस्य सुरेश मगरे यांनी शुक्रवारी (१३ सप्टेंबर) मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश केला. 

या वेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य विठ्ठलराव रबदडे, भाजप जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब फले, भाजप उद्योग आघाडी मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष हनुमान अग्रवाल, भाजप युवा उपाध्यक्ष आनंदराव बनसोडे, अशोकराव होनमणे, पूर्णा तालुका उपाध्यक्ष केशव आंकोरे व भारत कुऱ्हे उपस्थित होते. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search