Next
श्री मनाचे श्लोक : एक मागोवा
BOI
Monday, November 13 | 12:11 PM
15 0 0
Share this story

‘मना मानसी दु:ख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे’ अर्थात काळजी आणि दु:ख हे मनाचे दोन रोग आहेत. ते व्यर्थ वाहत बसण्यापेक्षा त्यांचा त्याग कसा करता येईल, ते पाहावे समर्थ रामदासस्वामींनी सर्वसामान्य माणसाला जगताना उपयुक्त ठरेल, असे तत्त्वज्ञान सोप्या भाषेत मनाच्या श्लोकांमधून सांगितले आहे. समर्थांच्या या विचारांचा मागोवा अरुण गोडबोले यांनी या पुस्तकात घेतला आहे.

‘मनाची शक्ती मोठी विलक्षण असते. प्रतिकूल परीस्थितीतही निग्रही मन अचाट शक्ती गाजवते,’ असे गोडबोले सांगतात. मनाच्या श्लोकांचा आधार घेऊन ते त्यावर भाष्य करतात. अनेक उदाहरणे देऊन सोप्या भाषेत विषय स्पष्ट करतात.
 
प्रकाशक : कौशिक प्रकाशन
पाने : २८०
किंमत : २२५ रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link