Next
‘फोटोग्राफी सलोन एक्झिबिशन’ला प्रारंभ
प्रेस रिलीज
Saturday, February 03 | 06:23 PM
15 0 0
Share this story



पुणे : ‘आर्ट इनसाईट मीडियम’तर्फे पुणे इंटरनॅशनल डिजिटल फोटोग्राफी सलोन एक्झिबिशनला दोन फेब्रुवारीला सुरुवात झाली असून, कलर डिजिटल इमेज, मोनोक्रोम डिजिटल, फोटो ट्रॅव्हल डिजिटल या तीन प्रकारांत हे प्रदर्शन सुरू आहे,’ अशी माहिती ‘आर्ट इनसाईट मीडियम’चे सचिव प्रबुद्ध घोष आणि अध्यक्ष अजय जाधव यांनी दिली.

जेनिफर मिस्त्री, श्याम ढवळे, अजय जाधव, प्रबुद्ध घोष  यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाला प्रारंभ झाला. मोनालिसा कलाग्राम (कोरेगाव पार्क, गल्ली क्र. सात) येथे चार फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहील.

‘जगभरातील १७५ फोटोग्राफर्स यात सहभागी झाले आहेत. निवडक ४० फोटो आणि ५०० स्लाईड प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. जगाच्या फोटोग्राफी नकाशावर पुण्याला आणणे, हा या प्रदर्शनाचा हेतू आहे,’ असे अजय जाधव म्हणाले.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link