Next
‘आयएमईडी’च्या विद्यार्थ्यांची ‘इन्फोसिस’ला अभ्यास भेट
प्रेस रिलीज
Thursday, January 10, 2019 | 03:02 PM
15 0 0
Share this story



पुणे : भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंटच्या (आयएमईडी) विद्यार्थ्यांची हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीत अभ्यास भेट नुकतीच आयोजित करण्यात आली होती. ‘स्टुडंट कनेक्ट’ प्रोग्रामअंतर्गत ही अभ्यास भेट झाली.

या अभ्यास भेटीत एमबीए, एमसीए, बीबीए, बीसीए अभ्यासक्रमाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रा. दीपक नवलगुंद यांच्यासह प्रा. रणप्रित कौर, प्रा. स्वाती देसाई, प्रा. हेमचंद्र पाडळीकर, प्रा. वृषाली यादव, डॉ. आर. व्ही. महाडिक या वेळी उपस्थित होते. डॉ. सचिन वेर्णेकर, श्री. जोसेफ यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

(Please click here to read this news in English.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link