Next
शून्योपचार- अर्थात डॉक्टरी उपाय नकोच (भाग ५)
BOI
Thursday, May 24 | 10:14 AM
15 0 0
Share this story

आजारावर उपचार करण्याआधी प्रथम आजार कशामुळे होतो, याचा शोध घ्यायला हवा. कारणे शोधल्यावर त्याची लक्षणे कोणती आणि मग शून्योपचारांचा विचार व्हायला हवा. हे सगळे कसे करायचे, याचे उत्तर श. प. पटवर्धन यांच्या या पुस्तकातून मिळते. रोगांना आमंत्रण कोण देतो, याचा विचार त्यांनी प्रारंभी केला आहे. सदृढ व दीर्घायुषी होण्यासाठी शून्योपचर सांगितले आहेत.

बदलत्या जीवनशैलीमुळे स्त्रियांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यासाठी पटवर्धन यांनी साधे सोपे उपाय सुचविले आहेत. जेष्ठ नागरिकांच्या समस्यांसाठी स्वतंत्र प्रकरणामधून चर्चा केली आहे. व्यसने, वाईट सवयी कशा लागतात आणि त्यापासून आपली सुटका कशी करून घ्यायची, याचा सल्लाही दिला आहे. आई-बाबा होऊ इच्छिणाऱ्यांसाठी सुप्रजनन व शून्योपचार हे प्रकरण आहे. मंत्रोपचारांचे सामर्थ्यही सांगितले आहे.

प्रकाशक : नवचैतन्य प्रकाशन
पाने : १९२
किंमत : २०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link