Next
कॉंग्रेस आणि समाजवादीच्या आघाडीस मुलायमसिंह यांचा नकार!
BOI
Sunday, January 29, 2017 | 12:00 AM
15 1 1
Share this article:

आमच्या पक्षाकडे स्वबळावर निवडणूक लढण्याची क्षमता असल्याने मी या आघाडीच्या विरोधात असल्याचे त्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. हे आघाडीचे गणित जुळवताना आमच्या अनेक नेत्यांना उमेदवारी मिळाली नाही, आता त्यांनी काय करायचे, पुढील पाच वर्षांसाठी त्यांनी संधी गमावली आहे, असे त्यांनी नमूद केले. उत्तर प्रदेशातील कॉंग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यातील आघाडीला पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी विरोध केला असून, आपण या आघाडीचा प्रचार करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.राहुल आणि अखिलेश यांच्या "रोड शो'च्या पार्श्‍वभूमीवर मुलायम यांनी हे विधान केल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. 
 
15 1 1
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search