Next
‘मौखिक कर्करोग’ विषयावर व्याख्यान
BOI
Wednesday, May 17, 2017 | 11:53 AM
15 0 0
Share this article:

पुणे : मराठी विज्ञान परिषदेच्या पुणे विभागातर्फे ‘मौखिक कर्करोग’ या विषयावर डॉ. अंकित शहा यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. १९ मे रोजी सायंकाळी सहा वाजता हे व्याख्यान होणार आहे.

दिनांक : १९ मे २०१७ 
वेळ : सायंकाळी सहा वाजता 
स्थळ : एस. एम. जोशी फाउंडेशन, सेमिनार हॉल, नवी पेठ, पुणे-३०
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search