Next
मला लाट व्हायचंय
BOI
Saturday, July 14, 2018 | 10:18 AM
15 0 0
Share this story

जलतरणपटू शुभम वनमाळी याच्या रोमांचकारी जलतरण प्रवासाचे चित्रण या पुस्तकात करण्यात आले आहे. शुभमचे आई-वडील दीपिका आणि धनंजय वनमाळी यांनी हा प्रवास शब्दबद्ध केला आहे. धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया, इंग्लिश खाडी, जिव्लाल्टरची सामुद्रधुनी, कॅटलिना खाडी, मॅनहॅटन मॅरेथॉन स्विम यासारख्या जलतरण मोहिमा शुभमने पूर्ण केल्या आहेत. तरणतलावापासून ते समुद्रातील जलतरणाचा हा प्रवास रोमांचकारी आहे.

अभय अवसक यांनी या अनुभवांचे शब्दांकन केले आहे. जलतरणातील अडचणी, त्यावर केलेली मात, अचानक आलेल्या समस्या आणि त्यातून काढलेला मार्ग याबद्दलचे अनुभव अनेकांना मार्गदर्शक ठरतील. जलतरणाच्या क्षेत्रात शुभमने केलेला हा प्रेरणादायी प्रवास अनेकांना दिशा दाखवणारा ठरणार आहे.

प्रकाशक : संस्कार प्रकाशन
पाने : ९६
किंमत : १५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link