Next
‘मसाप’तर्फे ३० जुलै रोजी ‘लेखक तुमच्या भेटीला’
प्रेस रिलीज
Friday, July 27 | 05:06 PM
15 0 0
Share this story

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘लेखक तुमच्या भेटीला’ या कार्यक्रमात कवयित्री आश्लेषा महाजन आणि मीरा शिंदे सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम सोमवार दि. ३० जुलै २०१८ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.

‘या कार्यक्रमांतर्गत त्या कर्वे रोडवरील सेंट क्रिस्पिन्स होम कन्या शाळेतील विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत. या वेळी मुख्याध्यापिका माधवी सॅम्युअल, ‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित राहणार आहे,’ अशी माहिती या उपक्रमाचे समन्वयक माधव राजगुरू यांनी दिली.

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
सोमवार, ३० जुलै २०१८
वेळ : सकाळी ११ वाजता
स्थळ : सेंट क्रिस्पिन्स होम कन्या शाळा, कर्वे रोड, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link