Next
डॉ. पराग संचेती यांना ‘रोटरी व्होकेशनल एक्सलन्स अॅवॉर्ड’ प्रदान
प्रेस रिलीज
Saturday, August 18 | 03:56 PM
15 0 0
Share this story

डॉ. पराग संचेती यांना ‘रोटरी व्होकेशनल एक्सलन्स अॅवॉर्ड’ प्रदान करताना ‘रोटरी क्लब ऑफ कोथरूड’च्या अध्यक्ष नूतन बनकर व ‘रोटरी डिस्ट्रक्ट ३१३१’चे प्रांतपाल शैलेश पालेकर

पुणे : ‘रोटरी क्लब ऑफ कोथरूड’तर्फे आघाडीचे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ व संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. पराग संचेती यांचा ‘रोटरी व्होकेशनल एक्सलन्स अॅवॉर्ड’ प्रदान करून सन्मान करण्यात आला.

या वेळी ‘रोटरी क्लब ऑफ कोथरूड’च्या अध्यक्ष रोटेरियन नूतन बनकर, सचिव सदानंद कुलकर्णी आणि ‘रोटरी डिस्ट्रक्ट ३१३१’चे प्रांतपाल शैलेश पालेकर आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. पराग संचेती यांच्या आर्थोपेडिक्स, आर्थोस्कोपी, जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी, स्पोर्टस मेडिसिन व रिसर्च, गुडघ्याची शस्त्रक्रिया या क्षेत्रात केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीकरिता हा सन्मान करण्यात आला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link