Next
सैन्य पोलिसात असणार २० टक्के महिला
संरक्षणमंत्र्यांची घोषणा
BOI
Saturday, January 19, 2019 | 06:43 PM
15 0 0
Share this story

निर्मला सितारामन (संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : सैन्य पोलिसांत २० टक्के महिलांची भरती करण्यासाठी केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता आणखी एका क्षेत्रात महिलांना त्यांचे कर्तृत्व गाजवता येणार आहे.

कॉर्प्स ऑफ मिलिटरी पोलिस या विभागात जवान म्हणून महिलांचा समावेश केला जाणार आहे. लष्कराच्या मिलिटरी पोलिसांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सीतारामन यांनी म्हटले आहे. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link