Next
चतु:शृंगी शाकंभरी उत्सवात महेश काळे यांचे गायन
BOI
Friday, January 18, 2019 | 05:04 PM
15 0 0
Share this story


पुणे : येथील ‘श्री देवी चतु:शृंगी मंदिर ट्रस्ट’च्या वतीने श्री शाकंभरी नवरात्र उत्सवानिमित्त शनिवारी (१९ जानेवारी) सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

सदर कार्यक्रम विनामूल्य असून शनिवारी (१९ जानेवारी) सायंकाळी साडे पाच ते साडे आठ या वेळेत श्री चतु:शृंगी देवी मंदिराच्या प्रांगणात तो होईल. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link