Next
मज्जानो मंडे
BOI
Monday, October 30, 2017 | 11:43 AM
15 0 0
Share this article:

शालेय विद्यार्थी असोत अथवा महाविद्यालयीन किंवा नोकरदार असोत, बहुतेकांना सोमवार म्हटले की अंगावर काटा येतो. कारण आठवड्याचा हा पहिला दिवस. रविवारची सुट्टी संपवून अभ्यास किंवा कामाला सुरुवात करण्याचा हा दिवस; पण हा दिवस कसा चैतन्यदायी, ऊर्जादायी असू शकतो, हे नविन काळे यांच्या या पुस्तकातील लेखांमधून समजते. अलीकडच्या काळातील नवनवे विषय, अनेक अनुभव त्यांनी वाचकांबरोबर शेअर केले आहेत.

‘संघर्षाचा काळ हा यशाचा शॉर्टकट’ असा तरुणांशी संवाद साधणारा लेख जसा पुस्तकात आहे, तसाच गुलजार यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे काव्य संवेदनशील मनाने टिपणारा लेखही वाचायला मिळतो. खाण्याविषयीचा चुरचुरीत लेख जसा आहे, तसाच राजकारण अथवा ‘हेमलकसा’वरील लेखही आहे. 

प्रकाशक : राफ्टर पब्लिकेशन्स
पाने : १५५
किंमत : १५० रुपये 
     
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)



 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search