Next
जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत आझम कॅम्पस विजयी
BOI
Monday, October 09 | 06:09 PM
15 0 0
Share this story

पुणे : जिल्हा क्रीडा परिषद आणि पुणे पालिकेचा शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत आझम कॅम्पसने विविध गटांत विजय मिळवला.

१९ वर्षांखालील मुलींच्या गटात आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालयाने मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालयाचा १-० होमरनने पराभव केला. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात अँग्लो उर्दू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाने सेंट व्हिन्सेंट संघाचा १५-३ होमरनने पराभव केला. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात एमसीएस इंग्रजी माध्यम प्रशालेने मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगरचा ८-१ होमरनने पराभव केला, तर १४ वर्षांखालील मुलींच्या गटात एमसीएस इंग्रजी माध्यम प्रशालेने मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड चा १५-४ होमरनने पराभव केला.

पी. ए. इनामदार, आबेदा इनामदा, लतीफ मगदूम, गुलझार शेख यांनी विजयी संघांचे अभिनंदन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link